"केन यु गाय्स मेक द लोगो लिटल बिग्गर… प्लीज"

"केन यु गाय्स मेक द लोगो लिटल बिग्गर… प्लीज"

सुचना - फक्त +१८ (डोक्यानी) लोकांसाठी

स्थान - मुंबईतली एक एड अजेन्सी
पात्र - काल्पनिक नाहीत
वेळ - रात्रीचे ९-१०

एड अजेन्सी मध्ये काम करणं म्हणजे काय असतं याचं एक उदाहरण!

छान कामावर काम करून करून चांगल्या कामाचं वाईट कसं करायचं हे काम दररोज क्लायंट फीडबेक देऊन सिद्ध करतच असतो! त्यात पहिला मोठ्ठा फीडबेक म्हणजे 'लोगो बडा करो!' आणि दुसरा मोठ्ठा फीडबेक म्हणजे 'लोगो और बडा करो!'

आर्ट डिरेक्टर / कॉपी रायटर नेहमी प्रमाणे आफ्टर वर्क आवर्स मध्ये एका लेआउट वर डोकं फोडत असतात
त्यात आधीपासूनच २दा लोगो मोठा केलेला असतो आणि अश्याच काहितरी फीडबेकनिशी एक सुंदर तरुणी (क्लायंट सेर्विसिंग बहुदा सुंदर तरुणीच असतात) क्याबीन मध्ये घुसते.

"गाय्स, प्लीज, प्लीज, प्लीज, फोर द लास्ट टाईम प्लीज… केन यु गाय्स मेक द लोगो लिटल बिग्गर… प्लीज"


आधीच सकाळ पासून मिटींगा / चेंजेस / ब्रेन स्टोर्मिंग करून दोघांच डोकं आउट झालेलं!
तरीही त्या सुंदर तरुणी च्या मोहक मुखपृष्ठाला संबोधून आर्ट डिरेक्टर साहेब थंड डोक्यांनी म्हणाले…
"कम डार्लिंग… मोनिटरपे ये लोगो पे हाथ लगा के थोडा सेहेला दे… जितना चाहिये उतना बडा कर ले अब!"

ज्यांना समजलंय त्यांचं अभिनंदन ज्यांना नाहे समाजलं त्यांनी स्वतः ला माफ करून घेणे हाच पर्याय!

#सशुश्रीके.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...