शोधा म्हणजे सापडेल!

माझं ( मी काय आपण सगळेच ) लहानपणापसून तंद्री युद्ध कळत नकळत चालू असे... शोधा म्हणजे सापडेल! गेलो की जिथे बघतो तिथे आकृति दिसतेच कुठली ना कुठली तरी... मग मस्त फोकस अन्फोकस चा खेळ होतो, कधी कधी तो सीलिंग वरचा पाण्याने जीर्लेला पापुद्रा, टाइल्स वर्च टेक्सचर अणि असं बरच काही! कधी कधी तर मी शोधत बसतो की आपण काल/परवा कधीतरी इथे असताना ही-ही आकृती पाहिलेली...

शोधा म्हणजे सापडेल!

असो आपला दिन मंगल जाओ... 

तंद्री लागली की बघा माझी आठवण येते का!

#सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...