मोमाइल!
॥ श्री ॥
नेहमी प्रमाणे सकाळी सकाळी डोळ्यासमोर मोबाइल घेउन मी बीन बैग मध्ये लोळत होतो...
अन्वया खेळत होती
माझ्याकडे बघून...
"बाबा मोमाइल ठून दे ना.. ठेंनदे मोमाइल!!"
"आआआ ठूंन्दे नाआआआ!!!"
- सशुश्रीके
नेहमी प्रमाणे सकाळी सकाळी डोळ्यासमोर मोबाइल घेउन मी बीन बैग मध्ये लोळत होतो...
अन्वया खेळत होती
माझ्याकडे बघून...
"बाबा मोमाइल ठून दे ना.. ठेंनदे मोमाइल!!"
"आआआ ठूंन्दे नाआआआ!!!"
- सशुश्रीके
Comments
Post a Comment