कॉन्फेशन बॉक्स

|| श्री ||

१३ सप्टेम्बर २०१४ / पहाटे २.३०

कॉन्फेशन बॉक्स मध्ये समीर सांगतो... म्हणे...

मित्तर आजकाल ठोक्त्यात..
लेका किती लिहितोस,
लोकांचा वाचण्याचा वेग...
अणि तुझा लिहिण्याचा वेग...
ज़रा दमानं घे की!

म्या इचार केला....
थांबला तो संपला!
जमलं तर वाचा...
कधीच काही फुकट जात नाही,
हर एक चीज की तकदीर होती है,
आपल्या शब्दांच बी असच की,
नशीबात किती शब्द ऐकले / सांगितले / वाचले, हिसाब असणार...

पर्र जोडाक्षरं लै महत्वाची!
त्यी नसली तर अवघड जातं की नाय बग्गा!
साथ द्या... मग तो/ती साथ द्येेनार नक्की!

नियमच हाय हां...
पटलं तर घ्या,
नायतर इन्दरधनुस हाय्च...
असून नस्ल्यावानी...
काय समज्लाव!?

शेवटी कोर्ट बर्खास्त.. बस बोम्ब्लत्त
ह्या सम्याला सांगुन काय उपयोग नाय!
उडतं गाढव न पोहनारं घुबड परवडलं!

- सशुश्रीके @३२

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!