कै.केशव यशवंत केतकर

अगदी लहानपणी बोरीवलीच्या गणपती मंदीराबाहेर आजोबा अणि त्याचे मित्र ( सर्व टकले ) बसलेले असायचे झाडाखाल्च्या टिपिकल राउंड सीमेंटचा प्रकार... त्यावरून गोल गोल पळायचे आणि हळूच सर्व आजोबांच्या टकल्यांवरन बोटं लावत.. हाहाहां गाम्भीर्य शुन्य! एकदा आजोबा रागावले... बाजूचे आजोबा लगेच... अरे राहुदे रे..लहान आहे तो!

आणि परत माझी गाडी सुरू... सगळेच आजोबा लाडोबा करतात पार!  

कै.केशव यशवंत केतकर... Missing you today!

#सशुश्रीके.

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!